Breaking News

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या मतानुसार या प्रकारचे धन मानले जाते सर्व श्रेष्ठ, जाणून घ्या ते कोणते धन आहे

Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे एक असे महापुरुष होते जे अर्थशास्त्री, कूटनीतिज्ञ आणि उत्तम रणनीतीकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजपण तेवढीच संबंधित आहे जेवढी की पहिले होती.

चाणक्याची धोरणे एवढी प्रभावित आहे की आजपण लोक त्यांना आपल्या जीवनात आत्मसाथ करण्याधी एकदा पण विचार करत नाही. चाणक्याचे बौद्धिक कौशल्य असे होते की त्यानी सिंहासन एका सामान्य मुलाला चंद्रगुप्त मौर्याकडे सोपवले. चाणक्यांनी आपल्या जीवनात समाज आणि लोकाची मदद करण्यासाठी सर्व संभव प्रयन्त केले.

Chanakya Niti gyan 1
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या मतानुसार या प्रकारचे धन मानले जाते सर्व श्रेष्ठ, जाणून घ्या ते कोणते धन आहे

आचार्यांनी अशा गोष्टी सांगितल्या ज्याच्या आधारे जीवन सहजतेने आणि सन्मानाने जगता येते. चाणक्याच्या या गोष्टीमुळे त्यांचा निती ग्रंथ तयार झाला. या पुस्तकातील काही श्लोकांद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या प्रकारचा पैसा नेहमीच सर्वोत्तम असतो.

पहला श्लोक 

उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः।

षडेते यत्र वर्तन्ते तत्र दैवं सहायकृत् ।।

चाणक्यांनी या श्लोकमध्ये हिम्मत, बुद्धि, शक्ति आणि पराक्रमचा उल्लेख केला आहे. श्लोकच्या नुसार ज्या व्यक्तीमध्ये हे गुण असतात. त्याच्या सोबत तर देव पण असतात, अशा व्यक्तीने कमावलेला पैसा हा त्याचा दर्जा असतो आणि त्यामुळेच संपूर्ण समाज त्याचा आदर करण्यास मागे हटत नाही. या गुणांनी जर एखाद्या व्यक्तीने यशाची शिडी चढून पैसा कमावला तर अशा प्रकारचा पैसा श्रेष्ठ म्हटला जातो.

दूसरा श्लोक

न चोरहार्य न राजहार्य न भ्रतृभाज्यं न च भारकारि।

व्यये कृते वर्धति एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम् ।।

या श्लोकमध्ये चाणक्यांनी विद्या म्हणजेच ज्ञानाला सर्वांत मोठे धन मानले आहे. यातुन चाणक्य सांगतात की न कोणी याला चोरू शकते आणि कोणी यात वाटा पण माघु शकत नाही. हे सर्व सोडले तरी याला सांभाळणे पण सोपे काम नाही. या पैशाना जेवढे खर्च केले गेले हे तेवढेच वाढते. ते सांगतात की या कारणामुळे हे सर्व प्रकारच्या धनात श्रेष्ठ आहे. या धनाला नेहमी लोकात वाटले पाहिजे. असे केल्यानी हे वाढत राहते आणि यामुळे तुम्हाला पूर्ण सम्मान पण मिळतो. या श्लोक मध्ये चाणक्य विद्या आणि ज्ञान याला सर्वात मोठा धन मानतात.

हे पण वाचा: चाणक्यांनी अपयशातुन तीन गोष्टी शिकायला सांगितले आहे ज्या यशाकडे घेऊन जातात

या गोष्टीचे  पण लक्ष ठेवा 

चाणक्यांनी आपल्या ग्रंथात सांगितले आहे की मेहनतीने आणि खऱ्या निष्ठाने कमवले गेलेले धन श्रेष्ठ तर असतेच याने जीवनात नेहमी सफलता मिळत राहते. तसेच फसवणूक करून, चोरी करून आणि एखाद्याचे मन दुखवून कमावलेला पैसा एखाद्या वेळी जीवनात मोठा त्रास देऊ शकतो.

About Leena Jadhav