Chanakya Niti: आचार्य चाणक्या यांच्या नीति शास्त्रमध्ये माणसाच्या जीवना संबधीत खुप गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यात नाते, मैत्री,खाजगी जीवन, नौकरी, व्यापार, आणि शत्रु इत्यादी संबधी फार माहिती सांगितली आहे ही माहिती व्यक्तीला जीवनात यश प्राप्त करण्यासाठी प्रेरित करते.
आचार्य चाणक्यांचे विचार आजच्या जीवन संबधीत आहे. एक सुखद जीवनासाठी लोक आज पण आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टीच पालन करतात. आचार्य चाणक्याच्या मतानुसार जगातला सर्वांत मोठा आजार सुख आणि पुण्य काय आहे चला पाहुया.

लोभ
आचार्य चाणक्याच्या मतानुसार लोभ हा एक मोठा आजार आहे. हा जीवनाच्या शेवटा पर्यंत सोबत असतो. त्यापासून सुटकारा मिळणे खुप कठीण आहे. लोभी व्यक्ति फक्त हा विचार करतो की समोरच्याचा फायदा कसा उचलावा, असा माणसाशी नातं बनवुन ठेवण आपल्यासाठी दुःखच कारण बनु शकते.
Chanakya Niti: अशी लोक कोणाचेच दुःख समजू शकत नाही, त्यांच्या पासून दूर राहण्यातच फायदा आहे
समाधान
आचार्य चाणक्याच्या मतानुसार समाधान व्यक्तिच्या जीवनाचं सर्वांत मोठं सुख आहे. समाधान म्हणजे असा व्यक्ति त्याला जेवढ मिळेल तो त्यात सुखी राहतो. हे जगातल सर्वात मोठ सुख मानले जाते. असे लोक दुसऱ्याची प्रगती पाहुन कधी जळत नाही, असे लोक कोणत्या पण परिस्थितीत सुखी राहतात.
दया
आचार्य चाणक्याच्या मतानुसार दया म्हणजे ज्या व्यक्तीच्या मनात दुसऱ्याना मदद करण्याचा भाव असतो, ते पुण्य कमवायचे कधी सोडत नाही. असे लोक जे दुसऱ्या बद्दल विचार करतात या गोष्टी लक्ष ठेवतात की दुसऱ्याना त्याच्या मुळे त्रास होऊ नये नेहमी दुसऱ्याची मदत करतात आणि दयाला सर्वात मोठ पुण्य मानतात.