Breaking News

Chanakya Niti: जवळचा मित्र असो किंवा जीवनसाथी यांच्या सोबत चुकूनही करू नका या गोष्टींवर चर्चा

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथ चाणक्य नीतीमध्ये लोकांना जीवन योग्य पद्धतीने जगण्याची कला शिकवली आणि त्या छोट्या चुका सुधारण्याबद्दल सांगितले, ज्या आपण नकळत करतो आणि त्याचा फटका आपल्याला सहन करावा लागतो.

आचार्य चाणक्यचे म्हणणे होते कि जेव्हा आपण कोणावर विश्वास करतो, डोळे बंद करुण करतो. त्यांच्याशी आपण काहीही बोलायला घाबरत नाही, हि आपली सर्वात मोठी चूक असते. जीवनाची कोणतेही गोष्ट अशी कोणालाही आपण सांगू शकत नाही आणि कोणावर इतका विश्वास पण केला नाही पाहिजे. नाहीतर तुमच्या जीवनात संकट येणे चालू होऊन जाईल. आपण बघूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या जवळचा मित्र असो कि जीवनसाथी यांच्या सोबत चुकून हि त्याची चर्चा करू नये.

Chanakya Niti gyan
Chanakya Niti: जवळचा मित्र असो किंवा जीवनसाथी यांच्या सोबत चुकूनही करू नका या गोष्टींवर चर्चा

आचार्य चाणक्याचे म्हणणे आहे कि पैसा हि अशी वस्तू आहे कि वाईट वेळात पण आपल्याला साथ देते. जेव्हा तुमच्या सोबत कोणीही उभे राहू शकत नाही, तेव्हा पैसा आपल्याला जगण्याची उम्मीद देतो. तुम्ही जर तुमच्या वाईट वेळेसाठी जो पैसा जमा केलेला आहे, याबद्दल कधीही कोणाला सांगू नये, ते आपल्यासाठी नुकसान दायक ठरू शकते.

प्रत्येक परिवारात भांडण होत असता, पण त्याचा अर्थ असा नाही कि आपण त्यांची चर्चा दुसऱ्या लोकांसमोर करणे. आपल्या घरातील गोष्ट आपल्या कितीही जवळचा मित्र किंवा पार्टनर असला तरी तरीही सांगू नये. नाहीतर पुढे चालून तुमचे नुकसान होऊ शकते.

हे पण वाचा: या 4 परिस्थिती व्यक्तिला गुदमरणारे जीवन जगण्यास भाग पाडतात

जर कोणी तुमचा अपमान जर केला तर त्या अपमान स्वताः पुरता ठेवा. कोणा जवळपण या बद्दल बोलू नका. अन्यथा, जो आज तुमचे सांत्वन करत आहे, तो संधी मिळाल्यावर तुमचा अपमान करेल. यासाठी या गोष्टी आपल्या मनामध्ये गुपित ठेवा.

जर तुमच्या मनात कोणते पण दुःख लपलेले असेल, तर त्यांची चर्चा पण कोणाशी करू नका. लोक तुमचे दुःख नक्की ऐकतील आणि तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पण ऐकण्याचा प्रयत्न करतील आणि नंतर त्या गोष्टीचे मजाक पण उडवतील. त्यामुळे कधीही लक्षात ठेवा कोणालाही आपले दुःख सांगितले कि ते कधीही कमी होत नसते, त्या नंतरही ते आपल्याला झेलावे लागते, मग तुम्हीच सांगा कि यांची चर्चा करुण काय फायदा.

About Leena Jadhav