Breaking News

Chanakya Niti: व्यक्ति ने ताबडतोब सोडून दिल्या पाहिजे या सवयी, नाही तर होऊ शकतो नाश

Chanakya Niti: नीतिशास्त्रामध्ये आचार्य चाणक्यांनी माणसाच्या जीवना संबंधित खुप गोष्टीचा उल्लेख केला आहे. आज पण या गोष्टी तेवढीच संबंधित आहे जेवढी की पहिले होत होती. आज पण तरुण एका यशस्वी जीवनासाठी या धोरणाचे पालन करतात. आचार्य चाणक्यांच्या मतानुसार परिश्रम न करता माणसाला जीवनात संघर्ष करावा लागतो.

नीति शास्त्राच्या मतानुसार प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्याची इच्छा असते. पण माणसाच्या काही सवयी अशा असतात ज्या यश प्राप्त करण्यात समस्या उत्पन्न करतात. जी व्यक्ति या सवयींना सोडत नाही ती बर्बाद होऊन जाते. या सवयी त्याला कंगाल बनवुन देतात चला पाहुया कोणत्या या सवयी आहेत.

Chanakya Niti shastra
Chanakya Niti: व्यक्ति ने ताबडतोब सोडून दिल्या पाहिजे या सवयी, नाही तर होऊ शकतो नाश

वाईट संगत

वाईट संगती मध्ये राहणारा व्यक्ति जीवनात कधी यश प्राप्त करू शकत नाही, असा माणूस कधी पण सन्मानच्या पात्र नसतो. वाईट संगत व्यक्तिला अपयशाच्या मार्गांवर घेऊन जाते, वाईट संगती पासून दूर राहून तुम्ही सहज रित्या जीवनात यश प्राप्त करू शकता.

पैशाचा चुकीचा वापर

आचार्य चाणक्यांच्या मतानुसार खुप लोक चुकीच्या कार्यासाठी धनाचा वापर करतात, लोकांना नुकसान पोहोचवण्यासाठी  पैशाचा वापर करतात. अशा लोकांना समाजात कधी पण सम्मान मिळत नाही, असे लोक कधी पण जीवनात यश प्राप्त करू शकत नाही. अशा लोकांच्या घरात देवी लक्ष्मी जास्त दिवस राहत नाही, दुसऱ्यासाठी असे लोक छळ आणि  कपट करणारे असतात.

हे पण वाचा : तरुणांना नसाव्यात या सवयी, असतील तर होईल त्रास, जाणून घ्या त्या सवयी बद्दल

राग व लोभ

आचार्य चाणक्यांच्या मतानुसार राग व्यक्तिचा सर्वांत मोठा शत्रु आहे. राग व्यक्तिच्या जीवनाचा नाश करू शकतो. असा माणुस रागामुळे आपले सर्व काही गमावुन टाकतो. याशिवाय माणसाने लोभी पण करु नये, लोभ व्यक्ती त्यांची जबाबदारी विसरू शकते. व्यक्तीने या सवयी सोडल्या तर जीवनात खूप काही प्राप्त करू शकतात.

भेदभाव

आचार्य चाणक्यांच्या मतानुसार व्यक्ति ने कधी पण भेदभावची भावना ठेवु नये, असे केल्याने व्यक्ति जीवनमध्ये कधी पण आनंदी राहु शकत नाही, अशा व्यक्तिचा अभिमान वाढत जातो. अशी माणसं जीवनात कधी पण संतुष्ट राहू शकत नाही.

About Leena Jadhav