Breaking News

Chanakya Niti: जीवनात प्रगती करण्यासोबतच आर्थिक संकट दूर करतात हे चाणक्याचे श्लोक

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी कूटनीतिज्ञच्या सोबत चांगल्या शिक्षकाची पण भूमिका निभावली आहे. चाणक्यांनी लोकांना नेहमी जीवनात चांगले सल्ले दिले. ज्यामुळे ते सुखात आणि समझदारीने जगु शकतात. चाणक्यांनी सर्व परिस्थितिचे अध्ययन केले आहे. जीवनाच्या प्रत्येक बाजूचे बारकाईने लोकांच्या मदतीला तयार राहतात. आपल्या ग्रंथात चाणक्य नीति मध्ये आचार्यनी नवरा, बायको, भाऊ, बहीन, आई , वडीलाच्या प्रति जवाबदारी आणि कर्तव्या बद्दल विस्तार पणे सांगितले आहे.

चाणक्यांनी आपल्या नीति ग्रंथामध्ये खुप असा श्लोकाचा उल्लेख केला आहे, ज्याना आत्मसाथ केल गेल तर जीवन जगने फार सोप होऊन जाईल. चला बघुया या श्लोका बद्दल.

Chanakya Niti shastra
Chanakya Niti: जीवनात प्रगती करण्यासोबतच आर्थिक संकट दूर करतात हे चाणक्याचे श्लोक

पहिला श्लोक

यस्मिन् देशे न सम्मानो न वृत्तिर्न च बान्धवाः।

न च विद्यागमोऽप्यस्ति वासस्तत्र न कारयेत् ॥

या श्लोक मधुन चाणक्य सांगतात की, ज्या देशामध्ये सम्मान होत नाही, आणि जिथे राहण्याचे साधन नाही, जिथे कोणी आपलं राहत नाही, आणि जिथे शिक्षा मिळत नाही, तिथे राहणं जीवन व्यर्थ करण्या समान आहे.

Chanakya Niti: ह्या ३ गोष्टी कोणत्या हि परिस्थितीत मिळाल्या तर स्वीकारताना जगाचा विचार करू नका

दूसरा श्लोक

माता यस्य गृहे नास्ति भार्या चाप्रियवादिनी।

अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम् ॥

या  श्लोका अनुसार चाणक्य सांगतात की ज्याच्या घरी आई नसते किंवा महिला प्रियकर नाही अशा माणसाला जंगलात जाऊन  राहिले पाहिजे, अशा माणसांसाठी घर आणि जंगल दोन्ही समान आहे.

तीसरा श्लोक

आपदर्थे धनं रक्षेद् दारान् रक्षेद् धनैरपि।

आत्मानं सततं रक्षेद् दारैरपि धनैरपि ॥

सुख आणि सुविधासाठी धन किती आवश्यक आहे जगात सर्वांना माहिती आहे. हे नसेल तर जीवनाची कल्पना करने व्यर्थ मानले जाते. चाणक्याचा श्लोक पण धन किती महत्वाचे आहे. हे सांगण्याचा प्रयत्न करतो, श्लोकानुसार विपत्ति मध्ये पैसे सोबत पाहिजे तर याची रक्षा करणे पण महत्वाचे आहे. पैशा सोबत बायकोची पण रक्षा केली पाहिजे श्लोकात सांगितले आहे की, आपल्या सुरक्षितेसाठी पैशाचे बलिदान करावे लागले तर उशीर करू नये.

About Leena Jadhav