Chanakya Niti: जीवनात यश मिळण्यासाठी जास्तीत जास्त पैसा कमवणे जरुरी आहे. हे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. पण काही वेळेस मेहनत करून पण अपयशाचे सामने करावे लागते. अशा वेळी व्यक्ती निराश होऊन जाते. विचार करण्याच्या व समजण्याचा स्थिति नसते असा वेळेस जर अपयश सामना करावे लागतो. जीवनामध्ये निराश होऊ नये आचार्य चाणक्याच्या काही नीतीचे पालन करा.

आचार्य चाणक्यच्या काही नीतीचे पालन करा
१. आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार कामात यश मिळण्यासाठी सर्वात महत्वाचा मंत्र वेळ सांगितलेली आहे. माणसाला कोणत्या नवीन कामाची सुरवात वेळ बघूनच करायला हवी.
२. आचार्य चाणक्य म्हणतात कि तुमची वेळ जर योग्य असेल तेव्हाच नवीन कामाची सुरवात करा कारण त्यामुळे तुम्हाला यश आवश्य भेटेल.
३. चाणक्यच्या नुसार माणसाला मित्र आणि शत्रू यामध्ये फरक करता यायला पाहिजे, नाही तर त्यांना मित्रांपासून पण धोखा भेटू शकतो.
हे पण वाचा: आचार्य चाणक्यांची 5 शिकवनी ज्यांनी समजुन घेतले याचे अर्थ, त्यांची वाईट वेळ पण काहीही नुकसान करू शकत नाही
४. आचार्य चाणक्यच्या नीतीनुसार माहितीचा अभाव ही माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे. कोणत्या हि कामाची सुरुवात करण्याच्या पहिले त्याबद्दल माहीत असणे जरुरी आहे. स्थान, कार्य इत्यादी बद्दल चांगली माहिती पाहिजे.
५. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक संबंधा मागे काही ना काही स्वार्थलपलेला आहे. हे केवळ कार्यस्थळा वरच नाही तर आपल्या व्यक्तिगत जीवनात पण लागू होते.
६. आपले सहकारी असोत, मित्र असोत किंवा नातेसंबंध असोत, प्रत्येकाचा पाया कोणत्या ना कोणत्या स्वार्थावर असतो. त्यामुळे तुमचे मित्र काळजीपूर्वक निवडा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.