Breaking News

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांची 5 शिकवनी ज्यांनी समजुन घेतले याचे अर्थ, त्यांची वाईट वेळ पण काहीही नुकसान करू शकत नाही

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी जीवनात अशी शिकवण दिली आहे जी तुम्हाला जीवनातल्या मोठ्यात मोठ्या संकटापासुन वाचवते. आचार्य सांगतात की ज्या जागेवर सन्मान नाही तिथे कधी जाऊ नये, जो व्यक्ति तुमच्या गोष्टी ऐकत नाही त्याला कधी समजवु नये, जे जेवण पचत नाही त्याला कधी खाऊ नका आणि जे सत्य बोलल्यावर चिडुन जातात आणि नाराज होऊन जातात त्यांची कधी समजूत काढू नका.

Chanakya Niti vichar
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांची 5 शिकवनी ज्यांनी समजुन घेतले याचे अर्थ, त्यांची वाईट वेळ पण काहीही नुकसान करू शकत नाही

आचार्य मानतात की ज्ञाना विना मनुष्यचे जीवन अज्ञानताच्या विहिरीत पडल्या सारखे आहे, ज्याच्यातुन बाहेर निघणे कठीन असते. असा माणुस कधी समाजात सन्मान प्राप्त करू शकत, जे एक ज्ञानी व्यक्ति प्राप्त करू शकते. यामुळे जेव्हा आणि जिथुन तुम्हाला ज्ञान प्राप्त होते त्याला घेण्यात संकोच करू नका.

हे पण वाचा: लव लाइफमध्ये प्रेम टिकवुन ठेवायचे असेल तर फॉलो करा या टिप्स

ब्राह्मणाचे बळ विद्या आहे, यामुळे त्यांनी विद्या वाढवत राहिले पाहिजे. राजाचे बळ सेना आहे यामुळे आपल्या सेनेला वाढवत राहिले पाहिजे आणि इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे सामर्थ्य आहे, म्हणून त्यांनी श्रेष्ठ लोकांची सेवा करण्यात कधीही संकोच करू नये .

जेव्हा संकट येते, तर माणुस चारी बाजून कडून संकटाने घेरला गेलेला असतो. अशात माणसाने धैर्य साधले पाहिजे आणि कोणता पण निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यावा. अन्यथा, तो अडचणीच्या दलदलीत वाईटरित्या अडकू शकतो.

आचार्यांचा असा विश्वास होता की माणसाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जर तुमची तब्येत खराब असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणीचा नीट सामना करता येणार नाही कारण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही निरोगी असणे आवश्यक आहे.

About Leena Jadhav