Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये असा 6 लोकांचा उल्लेख केला आहे. ज्यांच्याशी कधीही शत्रुत्व करू नये नाही तर आपल्याला ते महागात पडेल, नाहीतर त्या पासून जीव वाचवणेपण कठीण पडेल. बघूया या 6 लोकांबद्दल बद्दल आचार्य चाणक्य काय म्हणतात ते पाहूया. आचार्य चाणक्यांचा एक श्लोक इथे पाहूया आहे.

नखीनां च नदीनां च श्रृंगीणां शस्त्रपाणिणां,
विश्वासो नैव कर्तव्यः स्त्रीषु राजकुलेषु च
या श्लोकमध्ये आचार्यांनी लांब नखे असलेले प्राणी, सींग असलेले पक्षी, नदी, शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्ती, अनोळखी महिला आणि राजकुल मधील पुरुष यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे सांगण्यात आले आहे.
आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे की, ज्या नदीचा पुल कच्चा आहे, जीर्ण-शीर्ण अवस्थामध्ये आहे त्या नदी वर कधी ही विश्वास करू नये. नदी केव्हा तिव्र गतीने वाहेल आणि व्यक्तीच्या जीवनावर संकट आणेल या बद्धल कोणी काही सांगु शकतं.
ज्या लोकांकडे शास्त्र असतील त्या वर कधी विश्वास नाही केला पाहिजे, अशा लोकांना कधी राग येईल आणि तुमच्या विरोधात उभे राहतील सांगता येतं नाही. असा परिस्थितिमध्ये तुम्हला तुमचा जिव पण गमवावा लागतो.
Chanakya Niti: यशाचा मार्ग सोपे करतात, आचार्य चाणक्य यांचे हे विचार
Chanakya Niti: चुकूनही नका करू या लोकांसोबत वाद किंवा भांडण, नाही तर होऊ शकते तुमचे नुकसान
तसेच लांब नखावाल्या आणि लांब शिंगावाल्या प्राण्यांशी पण वाचून राहिले पाहिजे, ते तुम्हला खोलवर दुखापत पोहूचू शकतात नाही तर जिव पण घेऊ शकतात.
चंचल स्वभावाच्या स्त्रीवर पण विश्वास करणे मुर्खता आहे. यांचं मन कधीही स्थिर राहत नाही आणि मन बदल्यामुले याचे विचार पण बदलून जातात यामुळे कोणत्याही परिस्थितीला हे तुमच्या विरोधात उभी करु शकतात आणि तुमच्यासाठी त्रास वाढवू शकतात.
राजकुलचे लोक सत्तासाठी कोणाचा पण वापर करु शकतात आणि कोणाला पण बळी चढवू शकतात अशांवर विश्वास ठेवणे आपल्यासाठी संकटला निमंत्रण देणे आहे या पासुन दुर राहणं तुमच्यासाठी योग्य राहील.