Chanakya Niti: आचार्य चाणक्यनी सांगितलेल्या गोष्टी आज पण बरोबर घडून येतात. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रमध्ये यश प्राप्त करण्यासाठी खुप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे. चाणक्य नीतिमध्ये सांगितले आहे की माणसाला यश प्राप्त करण्यासाठी कोणते काम केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टी पासुन लांब राहिले पाहिजे. नाहीतर फार प्रयत्न करून प्राप्त झालेले यश पण हातातून निसटुन जाते. अशा चुका माणसाचं आयुष्य खराब करतात आणि आयुष्यभर याचे दुष्परिणाम पाहावे लागतात.

चुकून हि करू नका ह्या चुका
१. आचार्य चाणक यांच्या प्रमाणे, जो व्यक्ती आपल्या जवळ असलेल्या गोष्टींना महत्व न देता दुसऱ्या वस्तु मागे धावतो, त्यामुळे तो कोणत्याही गोष्टीचा आनंद घेऊ शकतं नाही.
२. अशा माणसाला हातात आलेला आनंद किंवा यशाचा उपभोग घेता येत नाही. यामुळे लोभापासून दूर राहिले पाहिजे.
Chanakya Niti: या 6 लोकांशी शत्रुत्व करू नये नाही तर आपल्याला ते महागात पडेल, जीव वाचवणेपण कठीण पडेल
३. चाणक्य नीतीनुसार जे माणस सत्यला सोडून चुकीच्या गोष्टीची साथ देतातं आणि चुकीचे काम करतात अशी माणसं तर खुप वेळा यशा जवळ पोहोचुन पण यश त्यांच्या हाती लागत नाही याला सोडून लोभी व्यक्ती पण यशाचं अनुभव घेऊ शकतं नाही अशा व्यक्तीपासून यश लांब राहते. असा माणसाच्या हातात यश येऊ न पण हातातून सुटून जाते.
४. आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की जी माणसं योजना न बनवता काम करतात अशा माणसाना खुप प्रयत्न करून पण आणि साफ नीतिमत्ता असून पण यश हाती लागत नाही.
५. लक्ष्य मोठ असो की छोट नेहमी रणनीती बनवून काम केले पाहिजे.
६. आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की जो व्यक्ती आपल्या मनामध्ये अहंकाराची भावना ठेवतो. त्याच्या हातात यश लागत नाही, नेहमी आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवने हिच सगळ्यात मोठी यशाची गोष्ट आहे.