Breaking News

Chanakya Niti: चाणक्याच्या या गोष्टीत लक्ष्यात ठेवल्या तर पडेल पैशांचा पाऊस, प्रत्येक जण करेल सलाम

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावाने ओळखले जाते. ते एक कुशल राजनीतिज्ञ होते. त्यांच्या बद्दल सांगितले जाते कि ते नेहमी आपल्या लक्ष्या प्रति समर्पित राहा. जे काम करण्याचे ठरवले आहे ते पूर्ण केल्या शिवाय ते मागे झाले नाही. आचार्य चाणक्य यांची नीती आज पण माणसाला मार्गदर्शन करताना दिसते. चाणक्य यांच्या मते माणसाला कोणत्याही परिस्थितिला घाबरू नये, कोणाशी पण न घाबरता सामना करायला पाहिजे. संकटाशी हिमतीनं सामना करावे.

Chanakya Niti vichar
Chanakya Niti: चाणक्याच्या या गोष्टीत लक्ष्यात ठेवल्या तर पडेल पैशांचा पाऊस, प्रत्येक जण करेल सलाम

यश बद्दल आचार्य चाणक्याने काय सांगितले?

चाणक्या यांच्या अनुसार जी व्यक्ती नेहमी शास्त्रनुसार नियमाचे पालन  करून त्यांचे अभ्यास करून शिक्षा प्राप्त करते तिला चांगले वाईट, शुभ कार्य याचे ज्ञान मिळते. अशी लोक जीवनात नेहमी यशस्वी होतात.

आचार्य चाणक्य यांच्या अनुसार ज्ञान हे सर्व दुःखांचे समाधान आहे. ज्ञानानेच प्रत्येक ध्येय गाठता येते, जे सदैव ज्ञान मिळवण्यासाठी तत्पर असतात, त्यांना जीवनात अपार यश मिळते.

Chanakya Niti: केवळ संकटातच नव्हे तर, अशा परिस्थितीत ही समजूतदारपणे वागले पाहिजे

चाणक्य नीती नुसार त्या देशात नाही राहायचे जेथे सम्मान मिळत नाही, जिथे रोजगारचे साधन नाही, या शिवाय तिथे पण माणसाने राहू नये जिथे त्याचा कोणीही मित्र नसेल.

चाणक्य म्हणतात कि माणसाने येणाऱ्या संकटांपासून वाचवण्यासाठी पैशाची बचत करायला हवी. संपत्तीचा त्याग करून ही त्याने आपल्या पत्नीचे रक्षण केले पाहिजे. पण जीवाच्या सुरक्षेचा प्रश्न आला तर त्याने पैसा आणि पत्नी या दोन्ही गोष्टी तुच्छ समजल्या पाहिजेत.

About Leena Jadhav