Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये जवळपास सर्व क्षेत्र संबंधित माहिती सांगितले आहे. आचार्य चाणक्यांनी नाते, नौकरी आणि व्यापाराशी संबंधित खुप गोष्टीचा उल्लेख केला आहे. या गोष्टी आपल्या जीवनात आत्मसाथ करून व्यक्ती यशस्वी होऊ शकते. आचार्य चाणक्यांनी आपल्या या धोरणाच्या बळावर चंद्रगुप्त मौर्यला सम्राट बनवुन टाकले.
चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आज पण तितकीच संबंधित आहे जेवढी पहिले होती. या धोरणाचे पालन आजपण फार लोक करतात. आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रमध्ये मैत्री संबंधीत गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे. माणसांना मित्र बनवताना काही गोष्टीं लक्षात ठेवल्या पाहिजे, नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागतो. चला पाहूया त्या कोणत्या गोष्ट आहेत.

अंधा विश्वास करू नये
कोणत्या पण व्यक्ती अंधा विश्वास करु नये , कोणाला पण मित्र बनवण्याच्या आधी त्याला व्यवस्थित समजून घ्या, असे न केल्यास नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो .
वाईट कामात कधीच साथ देऊ नये
अश्या व्यक्तीला चुकून पण आपला मित्र बनवू नये जो चुकीच्या कामात तुमच्या सोबत असेल, खरे व चांगले मित्र तुम्हाला तुमच्या वाईट कामांसाठी तुम्हाला समजावतील पण तुम्हाला साथ देणार नाही.
हे पण वाचा: वैवाहिक जीवनाला सुखी करण्यासाठी आत्मसात करा चाणक्यांनी सांगितलेले हे उपाय
अडचणीत सोबती
अश्या व्यक्तीला मित्र बनवा जे अडचणीत तुम्हाला साथ देतील. अश्या व्यक्तीला कधीच मित्र बनवू नये , जे संकटाच्या वेळेस तुमची साथ सोडेल.
खरा मित्र
कोणत्या पण माणसाला मित्र बनण्याआधी, त्या माणसाला थोडे बहोत चौकशी तपास करावा. असं नको व्हायला कि मित्र बनवल्या नंतर तोच अडचणींच कारण बनेल.
तुम्हाला ऐकेल व समजेल
अशा व्यक्तीशी मैत्री करू नका जो फक्त स्वतःबद्दल सांगतो, तुम्ही फक्त त्याचं ऐकत राहता. म्हणूनच अशा व्यक्तीशी कधीही मैत्री करू नका जी तुमचे ऐकत नाही आणि समजून घेत नाही. मैत्री नेहमी अशा व्यक्तीशी करा जी तुम्हाला ऐकेलपण आणि समजून पण घेईल.