Breaking News

Chanakya Niti: पद, प्रतिष्ठा और सम्मान मिळवण्यासाठी आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी कडे द्या लक्ष

Chanakya Niti: नीती शास्त्रमध्ये आचार्य चाणक्यांनी माणसांच्या संबंधित काही गोष्टी उल्लेख केला आहे. या गोष्टी पालन करून मनुष्य जीवनामध्ये यश प्राप्त करू शकता. आचार्य चाणक्यच्या अनुसार मान-सम्मान प्राप्त करण्यासाठी व्यक्तीला या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे त्या पुढील प्रमाणे.

Chanakya Niti vichar
Chanakya Niti: पद, प्रतिष्ठा और सम्मान मिळवण्यासाठी आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी कडे द्या लक्ष

खोटे बोलू नये

आचार्य चाणक्यच्या अनुसार व्यक्तीने कधीही खोटे बोलू नये. बरेच लोक खोटे बोलून लाभ प्राप्त करण्याचे प्रयत्न करतात. असे करणे चुकीचे आहे, यामुळे तुमचा मान सम्मान कमी होतो. यासाठी कधीही खोट्याची मदत घेऊ नये.

वाईट नका बोलू

काही लोकांची अशी सवय असते, ते दुसऱ्या बद्दल वाईट बोलत असतात ते कोणाला आनंदी पण नाही पाहू शकत. दुसऱ्याच्या यशामुळे त्यांना त्रास होतो, त्यामुळे दुसर बद्दल वाईट बोलून स्वतःला शांत करता. अशा लोकांचा कोणीही सम्मान नाही करत.

हे पण वाचा: आचार्य चाणक्य सांगत अशा ४ लोकांपासून लांबच राहा, कधी आणू शकतात अडचणीत

विनम्र रहा

चाणक्य नीतीनुसार व्यक्तीचा स्वभाव विनम्र पाहिजे. यामुळे समाजात मान सम्मान वाढतो. व्यक्तीच्या स्वभावात विनम्रता असेल तर समाजात पण मान सम्मान वाढतो असा व्यक्ती जीवनात यश प्राप्त करते.

लोभी पण नसावे

आचार्य चाणक्य नुसार व्यक्ती लोभी नसला पाहिजे. असे लोक वाईट, कपट करून पैसे कमवता त्यामुळे त्यांचा काही सम्मान नसतो. पैसे कमावण्यासाठी ते काही करू शकतात. पैसे नेहमी मेहनत करून कमवायला पाहिजे. यामुळे समाजात मान सम्मान वाढतो.

About Leena Jadhav