6 ते 12 जून मेष : व्यापार क्षेत्रात थोडीफार सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहू शकते. प्रत्येक गोष्ट खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या दिनचर्येत केलेले बदल फायदेशीर ठरतील. वृषभ : कामाच्या ठिकाणी सहकारी आणि कर्मचाऱ्यांशी योग्य वागणूक द्या. कौटुंबिक बाबींमध्ये जास्त हस्तक्षेप करू नका. खूप दिवसांनी घरात नातेवाईक आल्याने …
Read More »