Breaking News

Tag Archives: काळ भैरव जयंती

काळ भैरव जयंती 2022 : उद्या करा हे उपाय सुख समृद्धी होईल प्राप्त, सर्व चिंता होतील दूर

काळ भैरव जयंती 2022 : उद्या म्हणजेच 16 नोव्हेंबरला श्री महाकाल भैरव अष्टमी आहे. या दिवशी श्री भैरवाची उपासना केल्याने मनुष्याला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि त्यांची पूजा केल्याने व्यक्ती ऋण, नकारात्मकता, शत्रू आणि परीक्षा तसेच भीतीपासून लवकर मुक्त होते, रोग वगैरेपासूनही सुटका मिळते. त्याचबरोबर जीवनात विजय प्राप्त होतो …

Read More »