19-23 जून 2023 या कालावधीत हा इश्यू सबस्क्रिप्शनसाठी उघडला जाईल आणि सेटलमेंटची तारीख 27 जून 2023 असेल, असे वित्त मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे. सबस्क्रिप्शन कालावधी दरम्यान बाँडची इश्यू किंमत 5,926 रुपये प्रति ग्रॅम असेल. सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे (Gold Bond) योजनेच्या 2023-24 च्या पहिल्या टप्प्यासाठी प्रति ग्रॅम 5,926 …
Read More »