Breaking News

तांदळाचा हा उपाय केला तर तुम्ही देखील होऊ शकता करोडपती

धन किंवा पैसे कोणाला नको असतात, प्राचीन काळपासून धन कमावण्याचा आणि धन जमा करण्याचा मोह माणसाला आहे. त्यावेळी सोन्या चांदीचे शिक्के असायचे आणि तेव्हा हि गरीब श्रीमंत समाजात होतेच. लोक श्रीमंत होण्यासाठी अनेक प्रकारे प्रयन्त करायचे.

काही लोक खूप मेहनत करायचे तर काही लोक झटपट श्रीमंत होण्यासाठी काही ना काही तोटके करायचे. असे हि काही तोटके करायचे कि ज्यामुळे ते रात्रीतून श्रीमंत होऊ शकत होते, त्यांचे नशीब बदलत असे.

त्यावेळी लोक तांदळाचा उपयॊग देखील तोटक्या साठी करत असत, ह्या तोटक्याने कित्येक लोक मालामाल देखील झाले आहेत. तांदुळांना अक्षता म्हणून देखील बोलले जाते. अक्षता म्हणजेच अंखड जे तुटलेले नसतील. म्हणजेच अक्षता म्हणून वापरले जाणारे तांदूळ हे अखंड असावेत. आपल्या हिंदू शास्त्रात आपण त्यांचा उपयोग पूजा करताना नेहमी करत असतो. अक्षता विना आपली देव पूजा अपूर्ण राहते, पूजेत अक्षता अनिवार्य मानली गेली आहे.

तर चला आपण देखील त्या तोटक्या विषयी अधिक माहिती करू

तांदळा पिवळे करण्यासाठी हळदीचा उपयोग करावा. ह्यासाठी हळदी थोड्या पाण्यात टाकावी आणि तिला भिजवून त्यामध्ये 21 तांदळाचे दाणे टाकावे. ह्या नंतर त्यांना पिवळा रंग येऊ लागेल, ते दाणे असेच थोडा वेळ सुकू द्या. त्यानंतर त्या पिवळ्या दाण्यांचा उपयोग पूजा कार्यात वापरावे.

कोणत्याही दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्त वर उठून आपली नित्य कर्म करावे. त्यानंतर एक लाल रेश्मी कापड आणून, आता त्या लाल कापडामध्ये पिवळे 21 तांदळाचे दाणे ठेवावे. लक्ष असावे कि, 21 दाणे जी ठेवणार आहे ती अखंड असावीत, म्हणजेत ती तुकडा नसावीत. ती ठेवल्या नंतर त्या कापडाला बांधांवे.

लाल कपड्यामध्ये 21 तांदळाचे दाणे बांधल्या नंतर लक्ष्मी मातेची विधी विधान नुसार पूजा करावी. पूजा करताना लाल कपड्या मध्ये बांधलेले तांदूळ पण ठेवावे. पूजा करून झाल्या नंतर ते लाल कपड्या मध्ये बांधलेले तांदूळ आपल्या पॉकेट, पर्स मध्ये लववून ठेवावी.

असे केल्याने महालक्ष्मी मातेची आपल्या वर कृपा प्राप्ती होते ते आणि धन संबंधित येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे दूर होतात. हे केल्याने आपल्याला धन संबंधी कोणतीही समस्य असल्यास दूर होईल. लक्ष्यात ठेवा कि, पर्स मध्ये कोणत्याही प्रकारची अधार्मिक वस्तू  ठेवू नये. त्या शिवाय पर्स मध्ये चावी ठेवू नये. पर्स मध्ये शिक्के आणि नोटा वेग वेगळ्या ठेवा व्यात, कोणते हि बिल, पेपर ठेवू नये, अनावश्यक वस्तू पर्स मध्ये ठेवू नये.

आपल्या घरात लक्ष्मी मातेची पूर्ण श्रद्धेने मनोभावे सेवा करावी आणि लक्ष्मी माता देखील आपल्या सर्वावर आपली कृपा करो हि तिच्या चरणी प्रार्थना. आपण महालक्ष्मी मातेचे स्मरण करून नक्की लिहा “जय महालक्ष्मी”.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.