Breaking News

Leena Jadhav

Chanakya Niti: कोणाला पारखण्यासाठी चाणक्याच्या या तीन पद्धती येतील कामी

Chanakya Niti

Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे एक विद्वान व्यक्ती होते, आपल्या नीतीच्या आधारावर पूर्ण शासन बदलून देण्याची क्षमता होती. चाणक्य एक बुद्धिशाली व्यक्ती म्हणून सर्वांसमोर उत्तम उदाहरण आहे. असे बोलले जाते कि, त्यांची नीती इतकी प्रभावी होती कि त्यांनी साधारण बालकाच्या हाती पूर्ण शासन सुपूर्त केले होते. ते बालक दुसरे कोणी …

Read More »

Chanakya Neeti: राग करण्यापूर्वी लक्षात ठेवा यागोष्टी, नाही बिघडणार परिस्तिथी

Chanakya Niti gyan

Chanakya Neeti: राग ही नैसर्गिक क्रिया आहे. पण अनेकवेळा आपण नकळतपणे राग राग करतो. त्यामुळे आपले कामच बिघडते असे नाही तर लोकांसोबतचे नाते ही बिघडते. म्हणूनच आचार्य चाणक्य यांनी विचार करून बोलावे असे म्हटले आहे. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीने परिस्थितीनुसार स्वतः मध्ये बद्दल केले पाहिजे. अनेकवेळा आपल्याला राग आल्यावर …

Read More »

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या या मंत्रांचे पालन केल्याने तुम्ही सहज मित्र करू शकाल

Chanakya Niti shastra

Chanakya Niti:  आचार्य चाणक्य हे प्रसिद्ध भारतीय तत्वज्ञानी आणि शिक्षक होते ज्यांनी “नीती शास्त्र” (Chanakya Niti) नावाचा ग्रंथ लिहिला. निती शास्त्र हे यशस्वी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा संच आहे. चाणक्याच्या शिकवणुकीमुळे तुम्हाला कोणत्याही अडचणींवर मात करून यश मिळू शकते. चाणक्याने आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करून चंद्रगुप्त नावाच्या एका सामान्य व्यक्तीला …

Read More »

Chanakya Niti: दान करण्याला व्यक्तीला का मानले जाते श्रेष्ठ? जाणून घ्या

Chanakya Niti gyan

Chanakya Niti: चाणक्याच्या मुख्य शिकवणींपैकी एक म्हणजे यशस्वी होण्यासाठी तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. चाणक्यचा विश्वास आहे की या तत्त्वांचे पालन केल्याने तुम्हाला जीवनातील सर्वात मोठ्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत होईल. चाणक्य नीती शास्त्रात दानधर्मा बद्दल ही सांगितले आहे. आचार्य चाणक्यांनी “नीती शास्त्र” नावाचा ग्रंथ लिहिला आहे. या पुस्तकात त्यांनी …

Read More »

Chanakya Niti: तरुणांमध्ये नसाव्यात ह्या सवयी, नाहीतर होईल त्रास

Chanakya Niti gyan

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी “नीती शास्त्र” नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे ज्यामध्ये यशस्वी जीवन कसे जगावे याबद्दल सांगितले आहे. आचार्य चाणक्य वर्णन केलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे जीवनातील समस्यांना कसे सामोरे जावे. यशस्वी तरुण कसे व्हावे याचा सल्ला ही ते देतात. आचार्य चाणक्य म्हणतात की काही गोष्टी ज्या तरुणांसाठी उपयुक्त नाहीत …

Read More »

Chanakya Niti: कन्या आणि अन्न या दोघांपेक्षा श्रेष्ठ आहे हे दान, जाणून घ्या त्याबद्दल

Chanakya Niti

Chanakya Niti: आचार्य चाणक्य भारताच्या त्या दिग्ग्ज नीतिकारांपैकी एक होते ज्यांनी एका सामान्य बालक चंद्रगुप मौर्याला पूर्ण शासनाचा सम्राट बनवले होते. राजनीती आणि शासन संदर्भात अनेक मुद्द्यांवर चाणक्यांनी आपले मत मांडले आहे. त्यांचे विचार आता हि योग्य सिद्ध होत आहेत. चाणक्य द्वारे नीतिशास्त्र लिहिले गेले जे आजच्या काळात देखील मनुष्याला …

Read More »

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्यानुसार या प्रकारच्या लोकांवर लक्ष्मी मातेची नेहमी कृपा असते

Chanakya Niti dhoran

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल लिहिले आहे. आचार्य चाणक्य यांच्यामते काही असे लोक असतात, ज्यांच्यावर देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद असतात. महान अर्थशास्त्री आचार्य चाणक्ययांनी आपल्या नीतिशास्त्र या ग्रंथामध्ये धन संबंधी अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नितीमध्ये सांगितले आहे कि, माता लक्ष्मी काही …

Read More »

Chanakya Niti: मुलांसमोर चुकूनही करू नका अशा गोष्टी, नाहीतर करावा लागेल पश्चाताप

Chanakya Niti gyan

आचार्य चाणक्य यांनी नैतिकतेने जगण्याबाबत खूप सल्ला दिला आहे. त्याच्या म्हणण्यातील एक गोष्ट म्हणजे मुलांना अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी न करण्याची काळजी घेणे. अशा काही गोष्टींवर एक नजर टाकूया ज्या त्यांच्या आजूबाजूला करणे कधीही योग्य नाही. अपमान: आचार्य चाणक्य यांच्यामते आई-वडिलांनी कधी हि मुलांसमोर एकमेकांचा अपमान करू नये किंवा अपमान होईल …

Read More »

Chanakya Niti: आचार्य चाणक्याच्या या गोष्टी लक्षात ठेवल्या तर मिळेल शत्रूंवर विजय

Chanakya Niti gyan

Chanakya Niti: यश मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मनापासून परिश्रम करत असतो. पण यश मिळाल्यावर अनेक शत्रूही आपोआप निर्माण होतात. यश मिळाल्यानंतर जर तुमच्यासोबतही असेच होत असेल तर तुम्ही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले विचार अंमलात आणले पाहिजे. चाणक्याच्या मते यश मिळविण्यासाठी जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हाच शत्रूंना वेळीच पराभूत करण्याचा मार्गही शिकणे …

Read More »

Chanakya Niti: या गोष्टींची काळजी न घेतल्याने नातेसंबंध बिघडू आणि तुटू शकते

Chanakya Niti shastra

Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे त्यांच्या विविध विषयांवरील सुज्ञ धोरणे आणि विचारांसाठी ओळखले जातात. केवळ राजकारणच नव्हे तर प्रत्येक गोष्टीचे त्यांना भरपूर ज्ञान होते. समाजातील महत्त्वाच्या गोष्टींबाबतही त्यांचे धोरण होते, ज्यामुळे लोकांना माहिती राहण्यास आणि चांगले निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या एका नैतिक शिकवणीत पती-पत्नीमधील महत्त्वाच्या …

Read More »